कोरोनाची लागण झाल्याने रणधीर कपूर ICUमध्ये दाखल | Randhir Kapoor Hospitalized | COVID-Positive

2021-08-24 2

करिना कपूर व करिश्मा कपूर यांचे वडील आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर (Randhir Kapoor) सध्या कोरोनाशी झुंज देत आहेत. मुंबईतील कोकिळाबेन रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता 74 वर्षांच्या रणधीर यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.

#RandhirKapoor #COVIDPositive #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires